आरोग्य व शिक्षणजळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीयविशेष
ॲड. नंदिनी अनिल चौधरी यांचा आज वाढदिवस
रुग्ण सेनेच्या माध्यमातून वाढ दिवस साजरा होणार
यावल- न्यूज एम एस 24 तास प्रतिनिधी, आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा तसेच आदर्श बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्या व लीगल ॲडव्हायझर ॲड नंदिनी अनिल चौधरी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना आज यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत फळ वाटपाचा कार्यक्रम आदर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावलरावेर मतदारसंघ मधुन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. नंदिनी चौधरी या गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्ष च्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असून महिला संघटन त्याच पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमातून त्या बांधिलकी जपत असतात