जळगाव जिल्हाब्रेकिंगविशेष
एम एच २४ तास च्या सहसंपादकपदि नंदकिशोर बडगुजर यांची निवड
भुसावळ तालुक्यातील सर्व घडामोडी पोहचविण्यासाठि तत्पर
भुसावळ, नंदकिशोर बडगुजर(सहसंपादक, एम एच २४ तास) – आज दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी आज दिनांक एक सप्टेंबर 2024 रोजी भुसावळ तालुक्यातील नंदकिशोर बडगुजर यांची एम एच २४ तासच्या सहसंपादक पदी नियुक्ती
करण्यात आली यावेळी mh24तास चे संपादक माननीय श्रीमती कांचन पाटील श्री मनोज पाटील त्यानंतर भुसावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी हजर होते