ब्रेकिंग
राजकीय विश्लेषक श्री मनोज पाटील यांची सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद
अनेक गौप्यमय खुलासे सादर करणार
भुसावळ प्रतिनिधी न्यूज एम एस 24 तास भुसावळ विधानसभेमध्ये नुकताच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे परंतु या निवडणुकीच्या मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडवून गेल्यात त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आज सायंकाळी संध्याकाळी सात वाजता मनोज पाटील एक राजकीय विश्लेषक म्हणून आज अनेक खुलासा सादर करणार आहेत त्यामुळे बघत रहा न्यूज एम एच 24 तास सायंकाळी सात वाजता न्यूज एम एस 24 तास भुसावळ