ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीयविशेष
रावेर विधानसभा मतदारसंघांत परिवर्तन महाशक्ती चा उमेदवार जाहीर
अनिल चौधरी यांची उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्ह्यात यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल छबिलदास चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून अमोल जावळे हे उमेदवार मैदानात आहेत. तर काँग्रेसने अद्याप या मतदार संघासाठी आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी धीरज शिरीष चौधरी, अमोल जावळे व अनिल चौधरी यांच्या उमेदवारीने यावल–रावेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत रंगणार आहे असे चित्र आहे.