अकोला-रुपेश गवई न्यूज एम एस 24 तास प्रतिनिधी रुपेश गव बीड गावच्या मस्त जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले या घटनेचे पडसाद संपूर्ण
विधानसभेमध्ये व लोकसभेत देखील बघायला मिळाले या प्रकरणावर बजरंग सोनवणे यांनी गावकऱ्यांची संवाद साधताना ते भाऊ झाल्याचे बघायला मिळाले