जळगाव जिल्हा
जळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार निश्चित झाल्यावरही तळ्यात मळ्यात स्थितीत
कार्यकर्ते संभ्रमात
- रावेर प्रतिनिधी- लोकसभेचे रणधुमाळी सर्वदूर सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ व जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही अद्यापही मात्र नेते मंडळिंच्या बंद दाराआड होत असलेल्या बैठकांनंतर उमेदवारांची तळ्यात मळ्यात अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. या मुळे कार्यकर्ते देखील प्रचारापासुन स्वतःला तुर्तास दुर ठेवत असल्याचे चित्र आहे.