बालसंस्कार वर्गाला विदेशी पाहुन्यांचि भेट
श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल येथे सर्वांगीण बाल संस्कार वर्गाला विदेशी पाहुन्यांणि भेट देउन साधला संवाद
अकोला प्रतिनिधी- श्री. माधव घोगरे, न्युज एमएच २४ तास अकोला- मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार वर्ग ला भेट व मार्गदर्शन करिता विदेशी पाहुणे म्हणून उपस्थित वील हॅरीस वाशिंगटन, टिना कुपरस्मीथ कॅलीफोरनिया, निकोल ब्रॅडम मरीलॅड, नाथा नॅबुर्स कॅनडा, मार्क राॅसेननाल ऑस्ट्रेलिया या सर्व विदेशी पाहुणे यांच आगमना प्रसंगी
स्वागत श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल चे संचालक मा श्री शुकदास उध्दवराव गाडेकर महाराज यांनी केले या प्रसंगी मा श्री शिवदास उध्दवराव गाडेकर,तसेच कात्रे सर व शिक्षक वृंद, विशेष विदेशी पाहुणे यांच्या इंग्रजी भाषेतील मनोगताचे मराठी अनुवाद हा खुपच उत्कृष्ट संवादातून बाल गोपाल मुलांना व शिबिरार्थी करु दिला असे शुभम नागापुरे, पवन गवळी, यागुणवंत बोडके, सचिन वांडे, नरेंद्र नवलकर, शिवम शेवाने, किरण इचे, ऋषभ चौधरी तसेच या प्रसंगी आदर्श बहुउद्देशिय् संस्थेचे सदस्य तथा न्युज एमएच २४ तास चे अकोला जिल्हा प्रतिनिधी व जन आरोग्य सेवक म्हणून परिचित असनारे श्री माधव घोगरे हे सुध्दा उपस्थित होते, या सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर वर्गा करीता अमरावती विभागातील शेकडो मुलांची उपस्थिती लाभली.